2 उत्तरे
2
answers
दक्षिण अमेरिका खंडातील कोणते दोन देश ब्राझीलच्या सीमेवर नाहीत?
0
Answer link
उत्तर:- चिली-इक्वेडोर
दक्षिण अमेरिका खंडातील चिली - इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमेवर नाहीत.