निसर्ग

उजाडल्या मुळे निसर्गात कोण कोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते?

1 उत्तर
1 answers

उजाडल्या मुळे निसर्गात कोण कोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते?

0
संदर्भ

'आतां उजाडेल' मंगेश पडगावकर यांच्या कवितेत त्यांनी सूर्य उवस्थान निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतात ते त्यांचे विचार मांडतात.

स्पष्टीकरण 

मंगेश पाडगावकर यांच्या 'आता उजाडेल' या कवितेत कवींनी सांगितले आहे की, ज्यावेळेस सूर्य उगवेल तेव्हा उदास, आंधळा कालोख सगळा संपून जाईल. आणि सूर्यकिरणांची सोनेरी जर बाजूला जाईल. पक्षांच्या कोमल गळ्यातून आपल्याकडं किलबिलाट सुरू होईल. मुग्ध हिरवेपणात वारा हसेल. तेव्हा गहिवरचा प्रकाशात पान घात दहिवरमेलेल. सूर्याच्या उगवण्या मूळ पारिजातकाची फुल आनंदाने भरणार आहे. आणि फुलांची बरसात करणार आहे. त्या फुलांचा कोवळा सुवास त्यांच्याकडे जाणार आहे. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कलणार आहेत. दाही दिशा प्रकाशाने उजळे निघणार आहेत. अंधाराचे भय दूर निसर्गात नवचैत्य व शक्ती संचार होणार आहे. उजाड करणारा प्रकाश मनाला आशा जागवणार आहे. उजाड निसर्गात या सर्व घटना, असे कवीला वाटते.

प्रत्यक्ष उत्तर

कवी असे म्हणतात की, सूर्य उगवेल त्यावेळेस उदासवाणा आंधळा कालोख सगळा ओसरेल. आणि सर्वत्र प्रकाश पसरेल. तेव्हा उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाबूत मोहरले. आनंदाच्या लाटा फुटतील. त्या आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत. ज्यावेळेस सुंदर पहाट होईल, तेव्हा मुग्ध हिरवेपणात वारा हसेल. तेव्हा गहिवरचा प्रकाशात पान घात दहिवरमेलेल, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या प्रकाशाने आकाश भरून जाईल आणि दाहीदिशा उजळतील. सूर्याच्या आगमनाने कालबाह्य झालेले अंधाराचे साम्राज्य व संपुष्टात येणार आहे. मनामध्ये प्रकाशाचे झरे वाहू पुढे आहेत. निसर्गातील प्रत्येक गोष्टीत प्रकाश संचार होणार आहे. व मूलभूतपणा गुण आहे.
उत्तर लिहिले · 21/12/2022
कर्म · 48555

Related Questions

सूर्य चंद्र तारे आणि निसर्ग चक्र यांचा पशुपक्षी ,मानवी जीवनाशी काय संबंध आहे आणि माणसाला या चक्रातून नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान यांची अनुभूती येते , त्यामुळे मानवी जीवन परिवर्तनशील झाले आहे याबाबत आपली प्रतिक्रिया प्रकट करावी ?
निसर्गाने दिलेला ठेवा राहीबाई पोपेरे याने कशाप्रकारे जतन केला?
संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण?
महानोराच्या कवितेतील निसर्ग?
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातात ? दरवर्षी किती लोक या ठिकाणी येतात ? या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या पर्भवाची यादी करा हे टाळण्यास उपाय सुचवा
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातत दरवर्षी कोटी लोक या ठिकानी यता या पर्यताना मुळे पर्यवरणवार होनार्या प्रभावाची याद करा?
अश्विन महिन्यातील निसर्ग कसा असतो?