ग्रामपंचायत
गाव
माझ्या पुतनीचा मृत्यू 28-3 -2018 रोजी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये झाला. त्यांनी तिथून एक पावती दिली होती परंतु ती हरवली गावातील ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आम्ही नोंद केली नाही. तेव्हा आम्हाला मृत्यू दाखला ग्रामपंचायत मधून मिळू शकेल का?
2 उत्तरे
2
answers

1
Answer link
त्यासाठी तुम्हाला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये नोंद सापडती का किंवा ती पावती परत भेटते का पहा. साधारण पणे जिथे मृत्यू किंवा जन्म झाला असेल तिथेच हॉस्पिटलच नोंद करते. कुटुंबातील व्यक्तीना करण्याची गरज नसते. तुमच्या पुतणीच्या मृत्यूचे नोंद नागपूर महानगरपालिकेत किंवा त्या भागात असलेल्या शासकीय संस्थेत होते. एवढे करून नोंद सापडली नाही तर कोर्टामार्फत नोंद करता येते त्यासाठी तुम्ही जवळच्या वकिलाला भेटा.