2 उत्तरे
2
answers
11वी वाणिज्य व व्यवसायाची ओळख स्वाध्याय आणि उत्तर कोणते येईल?
1
Answer link
मोठे व्यापारी
कारखानदर किंवा उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याचे, तो साठविण्याचे आणि लहान व्यापाऱ्यांना पुरविण्याचे कार्य म्हणजे घाऊक (ठोक) व्यापार आणि तो करणारा घाऊक व्यापारी.
दुकानदाराला मालाची पुरवठा किंव्हा विक्री करतात
हे सामान्य ग्राहकाला माल विक्री करत नाहीत
लहान व्यापारी
किरकोळ व्यापारी म्हणजे इंग्रजीतील 'रिटेलर'.
सामान्य ग्राहकाला माल विक्री करतात