शब्द सोने

सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल?

1 उत्तर
1 answers

सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल?

1
 सोने चे समानार्थी

 सुवर्ण, धन, संपत्ति, स्वर्ण, कंचन, कनक, हेम, कुंदन, तपनीय, महारजत, हाटक, हिरण्य, जातरूप।
उत्तर लिहिले · 5/10/2022
कर्म · 7460

Related Questions

सोने किती कॅरेटचे असते?
सोने, चांदी, तांबे, फुल यातील भिंगलिंगी शब्द कोणता येईल?
यातील भिन्न लिंगी शब्द कोणता? सोने, चांदी, तांबे, फुल.