रेशन कार्ड
अर्ज
मला माझे रेशनकार्ड दुसऱ्या गावी दाखल (शिफ्ट) करायचे आहे, यासाठी मी माझे जून रेशनकार्ड घेवून अर्ज करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी माझे ओरिजिनल रेशनकार्ड हरवले आता माझ्याकडे फक्त रेशनकार्ड झेरॉक्स प्रत आहे,फक्त झेरॉक्स प्रतवर रेशनकार्ड दाखल (शिफ्ट) करता येईल का?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers