पर्यटन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ कोण कोणते आहेत?

1 उत्तर
1 answers

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ कोण कोणते आहेत?

1
महाराष्ट्रात धार्मिक दृष्टीने पवित्र समजली जाणारे अनेक गावे, किंवा त्या गावांतील विशिष्ट स्थाने आहेत. त्यांपैकी काही ही :-

आळंदी
कोल्हापुर
तुळजापूर
पंढरपूर
देहू
त्र्यंबकेश्वर
भिमाशंकर
उत्तर लिहिले · 1/9/2022
कर्म · 1975

Related Questions

देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय?
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातात ? दरवर्षी किती लोक या ठिकाणी येतात ? या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या पर्भवाची यादी करा हे टाळण्यास उपाय सुचवा
हृदय योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालया मार्फत राबविण्यात येत आहे? पर्यटन मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, नागरिक विकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय
पर्यटन आणि त्याचे महत्त्व कोणते येईल?
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातत दरवर्षी कोटी लोक या ठिकानी यता या पर्यताना मुळे पर्यवरणवार होनार्या प्रभावाची याद करा?
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो का?
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित करण्यात आला?