मराठी भाषा व्याकरण अलंकार

अलंकाराचे प्रकार कोणते आहे?

1 उत्तर
1 answers

अलंकाराचे प्रकार कोणते आहे?

0
अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत, १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अलंकार शब्दामधील बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो.
उत्तर लिहिले · 27/8/2022
कर्म · 1975

Related Questions

सूचनेनुसार आपतकृते व व्याकरण थांमधील आकृत्या आढळतात?
मराठीच्या व्याकरणाचा सुवर्णकाळ कोणत्या राजघराण्याच्या काळाला म्हटले जाते ?
रक्तदान उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्राला सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र कसे लिहाल?
मराठी व्याकरणासाठी चांगली pdf मिळेल काय ?
पुरुषलिंगी नामाचे अनेकवचन हे पुरुषलिंगी होते की नपुंसकलिंगी? स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे स्त्रीलिंगी होते की नपुंसकलिंगी?
संयुक्‍तवाक्‍य व मिश्रवाक्‍य यांच्या विषयी माहिती मिळेल का?
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?