खरेदी नफा

50 वस्तू 40 रु खरेदी करुन 40 वस्तू 50 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती?

2 उत्तरे
2 answers

50 वस्तू 40 रु खरेदी करुन 40 वस्तू 50 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती?

2
अगदी सोपा प्रश्न आहे 
पाहा
या प्रश्नामध्ये आधी खरेदी किंमत व विक्री किंमत प्रमाणात करून घ्या. खालील प्रमाणे
                   वस्तू.        लसावी              रुपये 
खरेदी किंमत - 50 x 4 = 120          40 x 4= 160
विक्री किंमत -  40 x 5 = 120          50 x 5 = 250

वरीप्रमाणे- 
खरेदी किंमत- 160 रू आणि विक्री किंमत- 250 रू

नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
        = 250 - 160
नफा = 90 रू.
आता शे. नफा किती ते पाहूया
                     प्र.नफा
शेकडा नफा = -------------- X 100 
                     खरेदी किंमत     

                   90
           = -------------- x 100 = 56.25% 🙂💐💐
                  160          

उत्तर लिहिले · 16/3/2023
कर्म · 50
0
56.25
उत्तर लिहिले · 21/12/2022
कर्म · 0

Related Questions

एक वस्तू 400रु. ला विकल्याने त्याला विक्रीच्या विक्रीच्या 1/10 पट नफा झाला या व्यवहारत शेकडा नफा किती?
जर 40 आंब्यांची खरेदी किंमत ही 25 आंब्यांच्या विक्री किमती एवढी असेल तर या व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला?
एक मोबाईल 17 हजार रुपयांना विकला शेकडा 15 रुपये टक्के तोटा होत असेल तर 7.5% नफा होण्यासाठी तो मोबाईल किती?
आठ वस्तूंची विक्रीची किंमत ही सहा वस्तूच्या खरेदी किंमत एवढी आहे तर त्या व्यवहार शेकडा नफा किंवा तोटा किती?
चार कपाटे पाच कपाटांच्या खरेदी किमतीत विकली तर नफा व तोटा किती?
20% नफा घेऊन एक वस्तु 60 विकली जाते. जर ती वस्तु 70 रुपयाला विकली तर शेकडा किती?
एक वस्तू ५०० रुपयांस विकल्याने जेवढा नफा होतो, त्याच्या ३ पट तोटा ती वस्तू ४२० रुपयांस विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती?