नोकरी
मला 3 मुलं आहेत, मी सरकारी नोकरी मिळू शकते का?
1 उत्तर
1
answers
मला 3 मुलं आहेत, मी सरकारी नोकरी मिळू शकते का?
2
Answer link
महाराष्ट्र सरकार चा 28 मार्च 2005 चा शाशन निर्णय नुसार 28 मार्च 2005 पासून हा निर्णय लागू झाला आहे. त्या नुसार सरकारी कर्मचारी यांना फक्त दोन अपत्य जन्माला घालत येणार. त्यात अजून कलम दिलेले आहेत, त्यातील कलम 3 नुसार निर्णय लागू झाल्याचा एक वर्षाचा आता जर अजून एक मुल जन्माला आले तर मात्र सूट होती.