दिनविशेष
आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा करतात?
2 उत्तरे
2
answers
आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा करतात?
2
Answer link
जगभरात प्रत्येक वर्षी १५ डिसेंबर रोजी विविध देशांकडून आंतरराष्ट्रीय चार दिवस साजरा केला जातो. चहाचे उत्पादन आणि वितरण विकसनशील देशातील लाखो परिवारांसाठी जगण्याचा सुख साधन आहे. चहाचा उद्योग अनेक देशांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे तसेच या उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात विकसनशील देशात चहा हे मुख्य नगदी पिकांपैकी एक आहे चहाच्या शेतीची सुरुवात चीनमध्ये केली गेली ब्रिटीशांच्या काळात १८२४ साली आसाम म्यानमार पर्वतीय भागात चहाची पाने सापडली त्यानंतर १८३६ पासून इंग्रजांनी भारतात चहाचे उत्पादन सुरू केले आज आसामचा चहा जगात प्रसिद्ध आहे.
0
Answer link