3 उत्तरे
3
answers
सॅमसंग ही कोणत्या देशातील इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे?
1
Answer link
सॅमसंग ही दक्षिण कोरियामधील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सॅमसंग ह्या नावाखाली अनेक विविध गट कार्यरत असून सॅमसंग ही कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज ह्या सॅमसंग परिवारामधील प्रमुख कंपन्या आहेत.
धन्यवाद...!!
0
Answer link
सॅमसंग (Samsung) ही दक्षिण कोरिया (South Korea) देशातील इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी: