संगीत चित्रपट

स्व. लता मंगेशकर यांनी कोणत्या नावाने चित्रपटांना संगीत दिले?

8 उत्तरे
8 answers

स्व. लता मंगेशकर यांनी कोणत्या नावाने चित्रपटांना संगीत दिले?

5
स्व. लता मंगेशकर यांनी 'आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून केलेला छोटासा, पण प्रतिभावान प्रवास चिरस्मरणीय ठरला आहे. चालींमधील वैशिष्ट्यपूर्ण माधुर्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या ओठी आजही रुळताना दिसत आहेत. चालीत माधुर्य आणि प्रामाणिकपणा असला, की ते गाणे हृदयाला भिडते. लता मंगेशकरांनी संगीतकार या नात्याने पाच सिनेमांना संगीत दिले. यातील प्रत्येक गाणे कमालीच्या गोडव्याने भारले आहे. अशी गाणी काळजाच्या कोपऱ्यात जाऊन कायमची विसावतात, त्या वेळी त्या संगीताची, संगीतकाराची महती लक्षात येते… 
उत्तर लिहिले · 12/9/2022
कर्म · 11785
0
स्व. लता मंगेश यांनी कोणत्या नावाने चित्रपटांना संगीत दिले 
उत्तर लिहिले · 14/8/2022
कर्म · 0
0
स्व लता मंगेशकर यांनी कोणत्या नावाने चित्रपटांना संगीत दिले
 
उत्तर लिहिले · 22/8/2022
कर्म · 0

Related Questions

चित्रपटाचे दृश्य निर्माण करणाऱ्या यंत्राचा परिचय करून घ्या​?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणाऱी यंत्र कोणते आहे हे स्पष्ट करा?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणार्या यत्रांचा परिचय करुन द्या?
४१वा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?
४१ व्या चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान कोणत्या चित्रपटास मिळाल?
41 व्या चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट?
41 व्या चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान कोणत्या चित्रपटास मिळाला?