चंद्र अवकाश

कोणत्या अवकाश यानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले?

अपोलो-11 या यानाने नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावर उतरले. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच चंद्रावर मानवी पाऊल पडले.

या मोहिमेपूर्वी चंद्रासारखा पृष्ठभाग
असलेल्या अमेरिकेतील अरिझोना उल्कापात विवर, सनसेट विवर येथे चांद्रवीरांनी सराव केला होता.

ग्रीक पुराणातील प्रकाशाची देवता असलेल्या झिअसच्या पुत्राचे नाव अपोलो
होते त्यावरून या मोहिमेला अपोलो असे नाव देण्यात आले होते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

कोणत्या अवकाश यानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले?

Related Questions

अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात ?
चित्राच्या बाजूची स्पेसची कार्य कोणती?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
दोन भारतीय अवकाश संशोधकांची नावे कोणती आहे?
अवकाश मोहिमांची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत?
'दोन नाणी एकाच टाइम फेकणे' या प्रयोगासाठी नमुना अवकाश s व n(s)लिहा?
विस्तृत द्वारे अवकाशात सोडलेले पहिले उपग्रह?