6 उत्तरे
6
answers
कोणत्या अवकाशयानाने मानवाला प्रथमतः चंद्रावर सोडले?
7
Answer link
अपोलो-11 या यानाने नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावर उतरले. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच चंद्रावर मानवी पाऊल पडले.
या मोहिमेपूर्वी चंद्रासारखा पृष्ठभाग
असलेल्या अमेरिकेतील अरिझोना उल्कापात विवर, सनसेट विवर येथे चांद्रवीरांनी सराव केला होता.
ग्रीक पुराणातील प्रकाशाची देवता असलेल्या झिअसच्या पुत्राचे नाव अपोलो
होते त्यावरून या मोहिमेला अपोलो असे नाव देण्यात आले होते.

0
Answer link
अपोलो 11 (Apollo 11) या अवकाशयानाने मानवाला प्रथमतः चंद्रावर सोडले.
हे यान 20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) आणि एडविन 'बझ' ऑल्ड्रिन (Edwin "Buzz" Aldrin) या दोन अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन गेले.
अधिक माहितीसाठी: