मुलाखत
मुलाखत म्हणजे नेमके काय?
2 उत्तरे
2
answers
मुलाखत म्हणजे नेमके काय?
1
Answer link
मुलाखत घेणे किंवा मुलाखतीची क्रिया ही एक सहज व सुलभ क्रिया आहे, ही क्रिया करण्यासाठी कौशल्याची किंवा विशेष प्रयत्नांची आवश्यकता नसते, हा समज संपूर्णपणे चुकीचा आहे. मुलाखत घेणे ही एक अवघड क्रिया आहे, मुलाखतीची क्रिया करण्यासाठी भरपूर तयारी लागते, मुलाखत घेणाऱ्या वक्तिकडे विशेष क्षमता लागते आणि ह्या व्यक्तीला विशेष प्रयत्नही करावे लागतात.
प्रत्येक वेळेस मौलखतीची क्रिया विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वूमीवर घडवून आणली जाते.