नाव बदल शाळा

शाळा सोडल्याचा दाखल्यावर नावात बदल करावयाचा आहे. काय करावे लागेल? त्यासाठीची प्रक्रिया कोणती आहे?

1 उत्तर
1 answers

शाळा सोडल्याचा दाखल्यावर नावात बदल करावयाचा आहे. काय करावे लागेल? त्यासाठीची प्रक्रिया कोणती आहे?

1
शाळा सोडल्याचा दाखल्यात नावात  शक्यतो बदल होत नाही. शाळेकडून जर नजरचुकीने काही चूक झालेली असेल तर ती शाळा दुरुस्त करून देईल. तुमच्या नावातच जर काही बदल असेल तर गॅझेट करावे.
उत्तर लिहिले · 8/9/2022
कर्म · 11785

Related Questions

महात्मा गांधी नाव कोणत्या मेट्रो स्टेशनला व कोणत्या देशात दिले?
नावात बदल कसा करता येईल?
शिवरायाच्या आईचे नाव काय होते?
हिंदूचे पवित्र धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते सामान्य व्यक्तींना ते समजत नव्हते जैन धर्माची शिकवण घेऊन सामान्य भाषेत होती त्या भाषेचे नाव काय?
बिगर बहिणींच्या संमतीशिवाय भाऊ वडिलांची जमीन स्वतःच्या नावावर करू शकतो काय? होत असेल तर ते कसे काय?
दोन भावांच्या नावावर सामाईक जमीन आहे. पण त्या जमिनीचे कागदपत्रे फक्त मोठ्या भावाकडे आहेत. ते कागदपत्रे मिळविण्यासाठी किंवा ती जमिन दोघांना आपल्या वेगवेगळ्या नावाने कागदपत्रे करण्यासाठी काय करावे लागेल.?
नवीन जन्मलेल्या मुलांचे रास नाव कसे पहावे?