1 उत्तर
1
answers
मला शिवण कोर्स करायचा आहे, कुठे करता येईल?
0
Answer link
शिवण कोर्स करायचा असेल तर तुम्हाला शक्य प्रायव्हेट मध्ये किंवा किंवा सरकारी हि शिवण कोर्स आहेत इथे कोर्स केल्याने तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल पाहिजे ते शिकायला मिळतं हे महिलांसाठी खरोखर चांगले आहे. आपण फक्त 8 था पास आणि अभ्यासक्रम कालावधी फक्त 1 वर्ष आहे. हे आयटीआय कोर्स देशाच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात उपलब्ध आहे.
तसेच घरगुती शिवण कोर्स आहेत तिथे हि तुम्ही कोर्स करु तिथे तुम्हाला सर्व डिझाईन शिकवले जातात पण तिथे तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे मिळणार नाही पण तुम्हाला तुमच्या आवडीने कोर्स करता येईल .
घरगुती कोर्सेस मध्ये मोकळीक असते आणि बाहेर जे प्रायव्हेट कोर्स मध्ये शिस्त असते तसं घरगुती कोर्स मध्ये तसं नाही तिथे तुम्हाला व्यवस्थित नीट शिकवलं जातं
आता यातील कुठे शिवण कोर्स करायचा आहे हे तुमच्या सोयीनुसार ठरवा आणि उत्सुक आहात तर शिवण कोर्स साठी शुभेच्छा 💐💐