फुल
शेवंती फुलांचे शास्त्रीय नाव काय आहे?
1 उत्तर
1
answers
शेवंती फुलांचे शास्त्रीय नाव काय आहे?
0
Answer link


शेवंती ह्या फुलाला फुलांची राणी असे संबोधिले जात असते. शेवंतीचे शास्त्रीय नाव हे क्रिसँथँअम इंडिकम असे आहे.
शेवंतीच्या फुलाचा वापर हा फुलांच्या गुच्छ मध्ये तसेच हार बनवण्यासाठी केला जातो.आणि शेवंतीच्या फुलाच्या ४० जाती असतात.शेवंतीची फुले ही विविध रंग असलेली तसेच विविध आकार असलेली असतात.