फुल
रवी जवळ काही झेंडूची फुले आहेत त्याला समान फुले असलेले हार करायचे आहे त्याच्याजवळ14,18 किंवा 32 फुले होऊन तयार केले तर त्याच्याजवळ एकही फुल शिल्लक राहत नाही तर त्याच्याजवळ कमीत कमी किती झेंडूची फुले आहेत?
1 उत्तर
1
answers