नाटक
नाटकाचे महत्त्व कोणते आहे?
1 उत्तर
1
answers
नाटकाचे महत्त्व कोणते आहे?
1
Answer link
जिवंत माणसे एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणे, त्यांचे विचार, त्यांना काय वाटते हे लोकांसमोर मांडणे हा एक त्यांतला महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप मोठा आनंद असतो. नाटकाचा झालेला कुठलाही प्रयोग हा परत कधी होत नाही.