शब्दाचा अर्थ
नाव बदल
डॉक्टर
नावाचा अर्थ
आंबेडकर
पत्नी
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होतं?
मूळ प्रश्न: भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव कोणते होते?
भीमराव रामजी आंबेडकर यांच्या दोन पत्नी होत्या.
पहिल्या पत्नी: रमाबाई आंबेडकर
दुसऱ्या पत्नी: डॉ. शारदा कबीर (सविता आंबेडकर)
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers