जात व कुळे

तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात?

2 उत्तरे
2 answers

तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात?

1
 तांदुळाच्या धान्यापासून 
खीर, खिचडी, बिर्याणी, तांदुळाच्या लाह्या,
तांदुळाच्या पिठापासून भाकरी
घावणे,डोसे ईडली,मटणवडे, धिरडे, तांदूळाची गोड बोरं अनारसे
बोरांची रेशीपी
तांदूळ धुवून ते कापडावर जरा सुखावुन म्हणजे तांदुळातल पाणी सुखवायचे तांदूळ सळसळीत झाले कि ते मिक्सर ला लावावे आणि ते पीठ ताटात घ्यावे आणि त्यात आवडीनुसार गुळ घालावा किंचित मीठ पीठ मळण्यासाठी थंड दूध घालून पीठ मळावे पीठ मळून झाले कि पीठाचे छोटे छोटे छोटे गोळे करावेत ते कि बोरांएवढे  असावेत सर्व करुन झाल्यावर तेल चांगले तापले कि मंद आचेवर तळावे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत आणि बोरं खायला तयार
तांदूळाच्या पीठाचे सादंण 
तादूळाच्या पीठाची उकड शेव उकडीचे ््मो दक 
उरलेल्या शिळ्या भाताचे सांडगे  तसेच उरलेल्या भाताची भजी हि बनवता येतात
पापड फेणी कुरडया बनवल्या जातात
उत्तर लिहिले · 9/1/2022
कर्म · 121725
0
दयीफड
उत्तर लिहिले · 9/1/2022
कर्म · 5

Related Questions

जातिवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे?
भारतीय समाज व्यवस्थेतील जात संकल्पना कशी स्पष्ट कराल?
गरीब या शब्दाची जात कोणती आहे?
गणेशाच्या प्रमाणे अष्टसिद्धीचा दाता म्हणून कोणत्या दैवी शक्तीला पाहिलं जाते?
टी. व्ही.वर मनोरंजनाचे कार्यक्रम सोडून इतर कोणते कार्यक्रम दाखविले जातात?
एका तासात किती रेखावृत्त सूर्यासमोरून जातात?
ज्या आजारात दुखण्याचा त्रास होतो, त्या आजारात दुखणं थांबण्यासाठी जे औषध/गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये स्टेराँइड असते का? व स्टेराँइड वापरण्याने हाडे ठिसूळ होण्याचा किंवा इतर काही त्रास होण्याचा धोका असतो का?