वेळ

ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ का मानली जाते?

1 उत्तर
1 answers

ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ का मानली जाते?

2
ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : जी.एम.टी.) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. 

पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

यूटीसी (युनिव्हर्सल टाईम कोआॅर्डिनेटेड) या जागतिक प्रमाणवेळेसाठी ग्रीनविच येथील स्थानिक वेळ ही आधारभूत धरली जाते. यूटीसी±००:०० ही प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेशी संलग्न आहे.

युनायटेड किंग्डममध्ये ग्रीनविच वेळ हीच स्थानिक वेळ म्हणून वापरली जाते.

ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.
उत्तर लिहिले · 5/12/2021
कर्म · 25790

Related Questions

AM आणि PM म्हणजे काय?
मला माझ्या वडिलांची 7/12 वर आणेवारी लावायची आहे. तरी महसूल विभागाचे कर्मचारी खूप वेळ आणि टाळाटाळ करतात. तरी मला RTI ची मदत होईल का?
नवनाथांचे जन्म तारीख वेळ जन्म गाव कोणते?
ताशी 80 कि मी वेगाने गेल्यास 605 कि मी अंतर कापायला किती वेळ लागेल?
मुलाची जन्म दिनांक 26.12.2021 आहे वेळ 21:03 एखादे छान नाव सुचवाल का?
बंदुकीच्या एका गोळीचे वस्तूमान दहा ग्रॅम असून ती 1.5 मीटर प्रती सेकंद या वेगाने ,900 ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळी मध्ये जाते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे, पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीची गोळी लाकडी फळीमध्ये ज्या वेगाने गतिमान होते तो वेग / वेळ काढा?
दही खाण्याची आणि ताक पिण्याची कोणती अचूक वेळ आहे?