फेसबूक

मी फेसबुकवर पोस्टिंग करतो तेव्हा like, comment व share असं नेहमी येतं.परंतु आएपासून share हा option येणं बंद झाले आहेच. ते कशामुळे झाले असेल?

1 उत्तर
1 answers

मी फेसबुकवर पोस्टिंग करतो तेव्हा like, comment व share असं नेहमी येतं.परंतु आएपासून share हा option येणं बंद झाले आहेच. ते कशामुळे झाले असेल?

6
फेसबुक त्यांच्या सुविधांमध्ये वेळोवेळी बदल करत असते.
सध्याच्या अपडेटमध्ये त्यांनी शेयर हा पर्याय पोस्ट खालून काढून टाकला आहे. जर एखादा पर्याय कमी वापरण्यात येत असेल तर तो पर्याय काढून टाकला जातो किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवला जातो.
तसेच शेयर हा पर्याय फक्त सार्वजनिक पोस्ट वर उपलब्ध असतो, जर एखादी पोस्ट फक्त मित्रांपूरती मर्यादित असेल तर तिला शेयर पर्याय नसतो.
उत्तर लिहिले · 27/11/2021
कर्म · 282915

Related Questions

फेसबुकवर एखादा ग्रूप सुरु करायचा असेल तर कसा करावा?
डाळ शिजवताना फेस का तयार होतो? तो शरीरासाठी हानिकारक असतो का?
एकाच शब्दाला वेगवेगळे असू शकतो फेसबूक पंचवार्षिक योजना?
मोबाईलमध्ये Add friend कसं करायचे?
फेसबूकवर काही अकाउंटला ब्लू टिक का असते?
उत्तर अँपवर कोणालाही इन्व्हाईट करता येते का? आणि उत्तर अँपला फेसबुकवर शेअर करता येते का?
Facebook चा मालक कोण?