3 उत्तरे
3
answers
कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या?
3
Answer link
भारतात अनेक अनिष्ट प्रथा सुरू होत्या.
कायद्याने बंद केलेल्या काही अनिष्ट प्रथा पुढीलप्रमाणे आहेत :
- सती प्रथा
- बालविवाह पद्धत
- विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आणून, पतीच्या निधनानंतर पत्नीने जीवनभर दुसरा विवाह न करता विधवा म्हणून जीवन जगावे ही प्रथा थांबवली.
- स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा
- बालमजुरी प्रतिबंधक कायदा इत्यादी.
1
Answer link
अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या
१) जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली.
२) सती, बालविवाह यांसारख्या चालीरीतींवर कायद्याने बंदी घातिली.
३) जादूटोणा, हुंडा पद्धती यांसारख्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या.
४) बालविवाह, बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घातली आहे.
सती प्रथा
बालविवाह पद्धत
विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आणून, पतीच्या निधनानंतर पत्नीने जीवनभर दुसरा विवाह न करता विधवा म्हणून जीवन जगावे ही प्रथा थांबवली.
स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा
बालमजूरी प्रतिबंधक कायदा इत्यादी.
0
Answer link
भारतामध्ये कायद्याने बंद केलेल्या काही प्रमुख अनिष्ट प्रथा:
- सती प्रथा: १८२९ मध्ये लॉर्ड विलियम बेंटिक यांनी हा कायदा पास करून सती प्रथा बंद केली. अधिक माहितीसाठी (इंग्रजी विकिपीडिया)
- बालविवाह: बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. अधिक माहितीसाठी (Ministry of Women and Child Development)
- हुंडा मागणी: हुंडा मागणी करणे आणि देणे दोन्हीही हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ नुसार कायद्याने गुन्हा आहे. अधिक माहितीसाठी (Ministry of Women and Child Development)
- देवदासी प्रथा: ही प्रथा महाराष्ट्र शासनाने १९८८ मध्ये कायद्याने बंद केली. अधिक माहितीसाठी (महाराष्ट्र शासन संकेतस्थळ)
- जातिभेद: भारतीय संविधानाने जातिभेद आणि अस्पृश्यता पाळणे कायद्याने নিষিদ্ধ ठरवले आहे.
या व्यतिरिक्त, अनेक सामाजिक सुधारणा चळवळींच्या माध्यमातून इतरही अनिष्ट प्रथा बंद करण्यात आल्या.