दंड
Cervical spondylisis मुळे मला मानेवर,पाठीवर कुठेही,.कोणत्याही खांद्यावर, डाव्या हाताच्या काखेभोवती, दंडावर वगैरे जागी दोन वर्षापासून दुखत आसून चार महिने होमिओपॅथी औसध घेऊनही दुखणं थांबत नाही.हे दुखणं थांबण्यासाठी आयुर्वेदिक औषध आहे का?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers