वित्त

संपत्तीची वैशिष्ट्ये कोणते?

1 उत्तर
1 answers

संपत्तीची वैशिष्ट्ये कोणते?

6
संपत्ती हे कोण कशाला मानते,हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे.
मला मते,न्यान ही सर्वात मोठी संपत्ती आहे.त्याची वैशिष्टये;कितीही खर्च केल्यास ते संपत नाही,उलट आणखी वाढतच जाते. संस्कारी बनवतो,सदाचार शिकवतो.जगायला शिकवते,जिवन म्हणजे काय हे कलते.गुणवान नमृतावान सुशील नागरिक घडवते.
उत्तर लिहिले · 19/5/2021
कर्म · 5195

Related Questions

संस्थात्मक वित्तव्यवस्थापने तत्वांची प्रस्तावना संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोतांचे प्रस्तावना किंवा व्याख्या?
बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व विशद करा?
प्रतिधारण नफा ही वित्त उभारणीची सोपी व स्वस्त पध्दत आहे?
संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची व्याख्या सांगुन महत्त्व स्पष्ट करा?
वित्त म्हणजे काय ?
14 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता?