1 उत्तर
1
answers
राष्टीय ग्राहक दिवस केव्हा केला जातो?
0
Answer link
भारतात ग्राहकांचे महत्त्व, त्यांचे हक्क आणि जबाबदारी याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला भारताच्या राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि तो कायदा अस्तित्वात आला.
या कायद्याच्या अनुषंगाने दरवर्षी २४ डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो.