फेसबूक कंपनी

Facebook चा मालक कोण?

2 उत्तरे
2 answers

Facebook चा मालक कोण?

5
फेसबुकचा मालक फेसबुकचा शोधक मार्क झुकरबर्ग आहे . तुमच्या माहितीसाठी, मी तुम्हाला सांगतो की मार्क झुकरबर्गने फेसबुक तयार केले.

 फेब्रुवारी  2004 रोजी त्याने फेसबुक शोधला आणि आजतागायत त्यांच्या कंपनीचा कार्यभार सांभाळत आहेत मार्क झुकरबर्ग स्वतः फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बर्‍याच कंपन्यांमध्ये कंपनीची मालकी दुसर्‍या कुणी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असते पण मार्क झुकरबर्गने कठोर परिश्रम घेतले आहेत.

उत्तर लिहिले · 26/1/2021
कर्म · 34195
2
Facebook चा मालक मार्क झुकरबर्ग हा आहे.

उत्तर लिहिले · 26/1/2021
कर्म · 14895

Related Questions

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली?
धारक कंपनी म्हणजे काय?
ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास ला बांधलेला किल्ला?
कंपनी मध्ये दाडी पुर्ण साप पाहिजे दोन तीन दिवसांनी डाढी केल्याने चेहरा खुप हरबड झाल्या सारखे वाटते असे कोणते टोब तील किंवा साबण आहे का काय इलाज होईल का सर?
Samsung कंपनी कुठली आहे?
कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
ईस्ट इंडियाने ईस्ट इंडिया कंपनी कुठे - कुठे स्थापन केल्या?