1 उत्तर
1
answers
शिलाई मशीन दोरा का तोडते, कारण काय?
2
Answer link
शिलाई मशीनचे वेगवेगळे भाग योग्य रित्या बसवलेले आहेत की नाही हे तपासून पहा.
खालील काही कारणे आहेत ते तपासून पहा:
- दोरा सुईत एका तणावात बसवलेला असतो. हा ताण कमी आहे की नाही ते तपासा.
- सुई मशीनमध्ये नीट खोसलेली आहे की नाही ते पहा
- सुई वाकलेली असेल तर ती बदलून घ्या
- बॉबीनभोवती जो दोरा आहे तो नीट गुंडाळलेला आहे का ते पहा
- दोरा चांगल्या प्रतीचा वापरा
- जे कापड शिवत आहात ते खूप जाड व भरडे असेल तर दोरा तुटू शकतो.