मोबाईल अँप्स फोन आणि सिम संगणक व मशीनवर टायपिंग

मोबाईलमध्ये एखादं अँप घेऊन संगणकाचे कीबोर्ड मोबाईलला जोडता येतो का? टायपिंगचा सराव करण्यासाठी अशी काही युक्ती असेल तर सूचवा?

1 उत्तर
1 answers

मोबाईलमध्ये एखादं अँप घेऊन संगणकाचे कीबोर्ड मोबाईलला जोडता येतो का? टायपिंगचा सराव करण्यासाठी अशी काही युक्ती असेल तर सूचवा?

9
यासाठी तुम्हाला कुठल्या अँपचे गरज नाही. USB टू मायक्रो USB कनेक्टर केबल घेऊन तुम्ही संगणकाच्या कीबोर्डवरून मोबाईलमध्ये टाइप करू शकता.
कनेक्टर मोबाईलला जोडा आणि त्यामध्ये कीबोर्डची USB जोडा, तुमची टायपिंग आपोआप सुरू होईल.
यासंबंधी प्रात्यक्षिक खालील चित्रफितीत दिले आहे:

उत्तर लिहिले · 16/10/2020
कर्म · 282765

Related Questions

संगणक कोणी बनवलं?
जमाखर्चाचा कोणकोणत्या पुस्तकांसाठी संगणकाच्या प्रामुख्याने उपयोग केला जातो?
संगणकाची पिढी म्हणजे काय ?
संगणकाचे इनपुट डिव्हाइस कोणते ?
टायपिंग कोर्स करण्याचे फायदे काय?
मी सद्या दहावीत आहे तर मी मराठी टायपिंग कोर्स करून घेऊ का ?
एम एस एक्सेल शिकण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगू शकाल का?