क्रिकेट खेळाडू पाकिस्तान

सचिन कधी पाकिस्तानकडून खेळला होता का?

1 उत्तर
1 answers

सचिन कधी पाकिस्तानकडून खेळला होता का?

2
सचिन तेंडुलकर हा भारताकडून खेळण्यास सुरुवात करण्याच्या आधी एकदा पाकिस्तानसाठी खेळला होता.*
*१९८७ साली ब्रेबॉन स्टेडियमवर भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यात हा प्रकार घडला होता.*

त्यावेळी सचिन तेंडुलकर मैदानात पाकिस्तानकडून बदली क्षेत्ररक्षक म्हणून उतरला होता.
भारतीय संघ हा जगातील  एकमेव असा संघ आहे, जो कसोटी सामन्याच्या एका दिवसात दोनदा संपूर्ण संघ बाद झाला. असे इतर कोणत्याही संघाबरोबर झालेले नाही. १९५२ मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना घडले होते.
व्ही. व्ही. एस लक्ष्मण हा एकमेव असा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, जो १०० कसोटी सामने खेळला आहे. तरीदेखील तो एकही विश्व चषकाचा सामना खेळलेला नाही.
आपली धडाकेबाज फलंदाजी आणि खास “हेलीकॉप्टर शॉट” साठी प्रसिध्द असणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार! महेद्रसिंग धोनी.धोनीने आशिया खंडाच्या बाहेर, म्हणजे श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश वगळता इतर ठिकाणी एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही शतक झळकावले नाही आहे.
क्रिकेटचा देव म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या रणजी करंडक क्रिकेट कारकिर्दी मध्ये फक्त एकदाच शून्यावर बाद झाला आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,सुनील गावसकर हे आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तीन वेळा कसोटी सामन्याचा पहिल्याच चेंडूमध्ये बाद झाले होते.भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याने क्रिकेटमधील ६० षटकांचा, ५० षटकांचा आणि २० षटकांचे विश्व चषक जिंकले आहेत. ६० षटकांचा विश्वचषक १९८३ मध्ये, ५० षटकांचा विश्वचषक २०११ मध्ये आणि २० षटकांचा विश्वचषक २००७ मध्ये जिंकला आहे


____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

Related Questions

आज17 सप्टेंबर 2023 रोजी कोणा कोणाची क्रिकेट मॅच आहे?
भारतात क्रिकेटचा प्रसार कसा झाला?
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक कोणी केले?
विराटने T-20 क्रिकेट सामन्यांच्या 7 डावांमध्ये अनुक्रमे 46,13,32,5,0,108 व76 ,धावा काढल्या, तर त्याच्या 7 ड़ावांची सरासरी धावसंख्या किती?
2022 मध्ये संपन्न झालेली बारावी महिला विशेष क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली?
आयपीएल दोन हजार बावीस तेवीस चे प्रोजेक्ट कोणाकडे आहे?
2022 मध्ये संपन्न झालेली 12 वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली?