खरेदी आयात निर्यात चीन

चीनच्या वस्तू देशात आयात केल्याचं नाही तर आपोआपच चिनी वस्तूंचा बहिष्कार होईल का?

1 उत्तर
1 answers

चीनच्या वस्तू देशात आयात केल्याचं नाही तर आपोआपच चिनी वस्तूंचा बहिष्कार होईल का?

7
नाही ज्या जीवनोपयोगी वस्तू आहेत त्या चीन बनवते त्यामुळे बहिष्कार करणं योग्य नाही भारतात ज्या वस्तू बनत नाही त्या नाईलाजाने चीन मधून मागवाव्या लागतात त्यास बहिष्कार करून स्वतःचे नुकसान आहे  शेवटी निर्माण स्वतःचा आहे आज तुम्ही बहिष्कार कराल पण तुम्हाला साथ देण्यासाठी पूर्ण भारत उभा राहणार नाही सगळे स्वार्थी पणाने वागून चीन चा वस्तू वापर करणार त्यात आपल्यासारख्या मध्यम वर्गीय लोकांचे नुकसान होते जास्त विचार करू नका जोपर्यंत मिळेल तोपर्यंत वापर करा आणि निर्णय स्वतः घ्यावा
उत्तर लिहिले · 17/6/2020
कर्म · 45560

Related Questions

तीन वस्तूंच्या खरेदीवर दोन वस्तू मोफत दिल्यास शेकडा सूट किती?
उज्जु खरेदी प्रणाली म्हणजे काय त्याचे फायदे आणि तोटे सांगा?
उच्च खरेदी प्रणाली म्हणजे काय?
उच्च खरेदी प्रणाली म्हणजे काय त्याचे फायदे आणि तोटे सांग?
उच्या खरेदी प्रणाली म्हणजे काय?
उच्च खरेदी प्रणाली म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटे सांगा?
जर 40 आंब्यांची खरेदी किंमत ही 25 आंब्यांच्या विक्री किमती एवढी असेल तर या व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला?