आयात निर्यात
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
आयात हा व्यापाराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये इतर देशांकडून मायदेशी जाण्यासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करणे. = निर्यात म्हणजे व्यापाराचा अर्थ असा होतो ज्यामध्ये मूळ देशातून इतर देशांमध्ये वस्तू आणि सेवांची विक्री होते. = पूर्वी निर्यात केलेल्या वस्तूंची निर्यात, अतिरिक्त प्रक्रिया प्रदान केली जात नाही
निर्यात म्हणजे व्यापाराचा अर्थ असा होतो = ज्यामध्ये मूळ देशातून इतर देशांमध्ये वस्तू आणि सेवांची विक्री होते.
1
Answer link
आयात व्यापाऱ्यांचा अर्थ आयात हा व्यापाराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये इतर देशांकडून मायदेशी जाण्यासाठी
वस्तू आणि सेवा खरेदी करणे
१. एका देशाने
दुसऱ्या देशाकडून
केलेली वस्तू व
सेवांची खरेदी
म्हणजे आयात
व्यापार होय.
२. स्वदेशाकडे
परदेशातील वस्तू
व सेवांचा
अंत:प्रवाह म्हणजे
आयात होय.३. आयातीमुळे
विदेशी चलनाचा
बहिर्प्रवाह होतो.
४. उदा. भारत हा
इराक, कुवेत
| अरेबिया इत्यादी
|आणि सौदी देशांकडून पेट्रोलिअमची आयात करतो.
आयात व्यापार कार्यपद्धती : आयातीसाठी सर्वसाधारण किंवा विशेष परवाना आयातदाराला मिळवावा लागतो. नंतर परकीय चलन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परदेशातील निर्यात व्यापारी किंवा उत्पादक यांच्याकडे आयातीसाठी मागणी नोंदवावी लागते. असे मागणीपत्र (इंडेंट) आयातदार स्वतंत्रपणे किंवा मध्यस्थ मागणीगृहामार्फत (इंडेट हाउस) देऊ शकतो. त्या गृहामार्फत मागणीपत्रके त्या त्या निर्यातदाराकडे किंवा उत्पादकाकडे पाठविण्यात येतात. आर्थिक स्थितीचा पुरावा म्हणून आयातदाराची बँक निर्यातदाराला उद्देशून पतपत्र (लेटर ऑफ क्रेडिट) पाठविण्याची व्यवस्था करू शकते. निर्यातदार माल वाहतूक कंपनीकडे पाठवितो व त्याबाबतची तपशीलवार सूचना आयातदाराकडे किंवा मध्यस्थ मागणीगृहाकडे पाठवितो. त्यानंतर निर्यातदार आयातदारावर मालाच्या किमतीइतकी व खर्चाइतकी हुंडी काढतो. त्या हुंडीसोबत सागरी विमापत्र, बोटीचे भरणपत्र (बिल ऑफ लेडींग), उत्पत्तीचा दाखला (सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन) व आवश्यकता वाटल्यास राजप्रतिनिधीचे शिफारसपत्र (कॉन्सुलर इन्व्हाइस) हे दस्तऐवज पाठवितो. या सर्व दस्तऐवजांसह पाठविलेल्या हुंडीस विपत्रहुंडी (डॉक्युमेंटरी बिल ऑफ एक्स्चेंज) असे संबोधतात. माल पोचल्याची सूचना मिळताच व वरील सर्व दस्तऐवज आयातदार किंवा मध्यस्थगृह यांच्याकडे आल्यावर प्रत्यक्ष माल सोडविण्याचे कार्य केले जाते. आयातीची कार्यपद्धती अत्यंत किचकट व दीर्घसूत्री असल्याने बहुतेक आयातदार त्यासाठी निष्कासन अभिकर्त्यांची (क्लिअरिंग एजंट) मदत घेतात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही