उत्तर मराठी पासवर्ड Vyapari bank

खाली माहिती दिल्याप्रमाणे पासवर्ड हवा आहे तरी मला योग्य पासवर्ड सांगा.वैध संकेतशब्द प्रविष्ट (संकेत पहा) संकेतशब्दामध्ये कमीतकमी एक वर्णमालेतील वर्ण आणि एक अंकीय वर्ण आणि एक विशेष वर्ण ((@ @ # $) असावे. संकेतशब्दामध्ये जागेसह कमीतकमी 8 आणि कमाल 15 वर्ण असा पासवर्ड सांगा ?

1 उत्तर
1 answers

1
पासवर्ड हा आपणच तयार करायचा असतो. जेणेकरून ते फक्त नि फक्त तुम्हालाच माहिती असावा.
आमचेकडुन वा दुसरीकडुन पासवर्ड तयार  करून घेऊ नका. सुरक्षितता राहत नाही.

Related Questions

इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात कोणता सम्राट राज्य करीत होता?