2 उत्तरे
2
answers
भूमी प्रदूषण म्हणजे काय?
1
Answer link
माती प्रदूषण हा महत्त्वाचा विषय आहे. यावर आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवला पाहिजे. औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण खूप मोठ्या प्रमानामध्येहोते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते हे हि माती प्रदूषण होण्याचे कारण आहे. प्रदूषण स्त्रोत शोधून त्याची निर्मुलन केले पाहिजे. त्यामुळे जमिनीखाली असलेले प्राणी मरतात. मृदा प्रदूषण
जमिनीचा अपव्यय-
जमिनीवर नैसर्गिक घटक व सांस्कृतिक घटक त्यात इमारती, रस्ते, वस्त्या, उद्योगधंदे, धरण प्रकल्प इ. आढळतात. हवा पाणी यांच्याप्रमाणे जमीन हा उपयुक्त व महत्वाचा घटक आहे. पृथ्वी वरील जमिनीचा उपयोग, वापर विविध कारणासाठी केला जातो. त्यात वसाहती, शेती, वनस्पति, खानकाम, उद्योगधंदे, जलसाठे इ. प्रमुख वापराची, उपयोगाची कारणे आहेत. काही जमीन लोकवस्ती, शेती विकासासाठी वापरली जाते. तर काही जमिनीवर पावसाअभावी वाळवंटे, ओसाड प्रदेश आहेत. काही ठिकाणी जमीन मैदाणी वेगवेगळ्या मंद, तीव्र उताराची व पथारी डोंगराळ असते. काही ठिकाणी अति थंडीमुळे. जमीन बर्फाछादीत असते. भुपृष्टावर जमिनीचे भाग खडकाळ असतात. भुपृष्टावरील खडकांची झीज होऊन त्यापासून ‘मृदा’ निर्माण होते. त्यामुळे खडकातील मूळ गुणधर्म हे मृदेमध्ये आढळतात. मृदा ही सुपीक व नापीक असते. या भूमीवरील माती किवा मृदा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगात आणतो. या मृदेला अद्रतेचा पुरवठा झाला की ती जमीन ही शेती वनस्पतीच्या, फळाफुलांच्या वडिला उपयुक्त असते. या जमीनवर सूर्यापासून मिळणारी उष्णताही परिणाम करते. म्हणजे अति थंड हवामानाच्या भागात मृदा बर्फाने आच्छादलेली असते. तेथील हिमक्षेत्रात शेती करता येत नाही. तर अति तीव्र उष्ण हवामानाच्या भागात मृदा ही ओसाड, नापीक, वाळवंटी असते. वाळवंटात पाण्याअभावी मृदा नापीक बनते. म्हणून योग्य हवामानात योग्य पाऊस मिळणार्या भागात तसेच योग्य तापमानात मृदा ही पिकांच्या, वनस्पतींच्या वाडीला उपयुक्त असते. या मृदेत अनेक खनिज घटक हे पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीला पोषक असतात. खडकापासून मृदा निर्माण होण्यास हजारो वर्षाचा कालावधी लागतो.
निसर्गातील जमीन/मृदा हा घटकही वाढते शहरीकरण, वाढती कारखानदारी, वाढती लोकसंख्या यांच्यामुळे टाकाऊ विषारी पदार्थाची विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे जमीन प्रदूषित होते. त्यातून जमीन अपुरी पडते व त्यामुळे भूमीप्रदूषण समस्या निर्माण होतात. व त्यामुळे मृदेचा गैरवापर केला जातो.
मृदा / भूप्रदूषनाची कारणे
1. रासायनिक खते व कीटनाशके यांचा अतिरेकी यांचा वापर-
जमिनीत जास्तीत जास्त रासायनिक घटक हे रासायनिक उद्योगांप्रमाणे शेतीसाठी वापरले जातात. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी हा रासायनिक खते, कीटकणाशके व इतर टाकाऊ पदार्थ जमिनीत मिसळतो त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. ती नापीक बनते तसेच जमिनीत शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होतो. कीटकणाशके ही जमिनीवरून पाण्यात प्रवेश करतात. शेतीतील पिकांमध्ये मिसळतात त्यामुळे शेतीच्या उत्पादनातही रासायनिक अंश मिसळतात. अन्नाद्वारे ते मानवी शरीरात प्रवेश करतात. म्हणजेच शेतीतील रासायनिक द्रव्य पिकांमध्ये उतरतात. कोणत्याही पिकच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम हे तीन महत्वाचे आहे. जगात सर्वच देशांमध्ये रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो. कोणत्याही पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मृदा नापीक होते. मातीतील पिकांना आवश्यक उपयुक्त जीवजंतु मरून जातात. शेतीतील पिकांना पाणी देताना पिकांसाठी वापरलेली विषारी रासायनिक द्रव्य पावसाच्या पाण्यात मिसळून उतरणे वाहून जातात. व नद्या ओढे, तलाव यांना जाऊन मिळतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते. भारतात ऊसाच्या पिकाला अति पाणी व अतिरसायनिक खते वापरल्याणे त्या विशाल राठोड निफाड
जमिनी नापीक व चोपड बनत चालल्या आहे. कीटकनाशकातील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन सल्फाइड व सल्फरडाय ओक्साईड हे वायु तयार होऊन जमिनीतून दुर्गंधी येते.
2. शेतीतील सिंचन व मशागत पद्धती :
शेतीतील पिकांना विशेषतः नगदी, बागायती, व्यापारी पिकांना अवशक्ते पेक्षा जास्त पाणी दिल्याने अतिजलसिंचनाणे पाणी शेतात तुडुंब साचते. जमिनीच्या खालच्या थरातील क्षार हे वरच्या थरात केशाकर्षण पद्धतीने जमा होतात व मृदेचा वरचा थर खारट, नापीक व कडक बनतो. जास्त पाणी दिल्याने पीक चांगले येत नाही. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी दिले पाहिजे. परंतु बहुसंख्य शेतकरी पाण्याचा अतीवापर करतात. उन्हाणे तापलेल्या जमीनिना भेगा, तडे पडतात. शेतातील मशागतीत नांगरणी, कुळ्वणी, पेरणी, खुरपणी इ. प्रक्रिया केल्या जातात. हे काम शेतजमिनीच्या मगदुराला अनुसरून केले तर पावसाच्या पाण्याबरोबर मातीतील सुपीक द्रव्य उतरणे वाहून जातात व माती नापीक बनते. जमिनीत सलग तीच ती पिके घेतल्याने माती नापीक बनते. शेतकर्यांचे या बाबतीत साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे तसेच जुनाट पददतीने शेती केल्यानेही मातीची सुपीकता घटते. पाणी, खते किती द्यावेत बियाणे चांगले कोणते वापरावे, इ. शास्रीय माहिती शेतकर्याला असणे गरजेच असते.
मृदा प्रदूषणाचे परिणाम -
1) औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम :उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा व वापरत आणलेल्या रसायनिक टाकाऊ घटकांच्या मिश्रणातून माती नापीक होते. शिवाय हवा पाण्याच्या व मृदेच्या प्रदूषनामुळे रोगांच्या साथी पसरतात हानिकारक किरणोस्तारी पदार्थ हे जलचर व जमीनीवरील वनस्पति, पिके यांच्या उत्पादनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इ. समावेश होऊन रोग पसरतात व मृत्यू होतो.
2) वनस्पती/ जंगलतोडीचे परिणाम : जगात सर्वत्र कारखाने, वस्त्या, विविध प्रकल्पांच्या विकासासाठी शेतजमीनिवर व जंगल क्षेत्रावर आक्रमण झाले. व शेती क्षेत्र व जंगलक्षेत्र घटले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकत नाही. जंगले घटल्याने भुपृष्टावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते. जमिनी ओसाड पडतात. असहय उष्णतेने अनेक जीव बळी जातात. जमीन कोरडी नापीक होते. प्राणवायू व कार्बन डाय ओक्साइड यांचा समतोल ढासळतो. उताराच्या जमिनीवर जास्त पावसामुळे धूप होते.
मृदा प्रदुषणावरील उपाय :
1) जलसंचयन व वनस्पति व जंगल क्षेत्रात वाढ करणे आवश्यक :जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना आखाव्यात. ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे व उताराला आडव्या दिशेने ताली घालणे, त्या त्या वाढणाऱ्या वनस्पतींचे भरपूर प्रमाणात लागवड करने आवश्यक आहे. पावसाचे पाणी जमिनीत मरावे म्हणून जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. कोणत्याही ठिकाणी, गावात जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र जंगलाखाली असावे, असा पर्यावरणाचा नियम आहे. कारण त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. पिकांना, वनस्पतींना गरजेपुरताच पाणी पुरवठा करावा. ठिबक सिंचनाणे 90% पाण्याची बचत होते, त्याला उत्तेजन द्यावे.
2) शेतीची योग्य मशागत पद्धती व शेती सिंचन : पिकांना त्यांच्या गरजे पुरतेच पाणी द्यावे पिकांच्या पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. शेतीला अतिरिक्त पाणी देऊन ते वाया घालऊ नये, पिकांचे नुकसान करू नये. शेतीतील पिके आलटून पालटून घेताना कस, मातीची सुपीकता वाढेल अशी पिके घ्यावीत. शेतीची मशागत उतारच्या दिशेने करू नये. नांगरणी, पेरणी आडव्या दिशेत करावी. शेतात सलग एकाच एक पीक घेऊ नये. मशागत आडव्या दिशेने करावी. जमिनीवर गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे. मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे.
मातीचे प्रदूषण विषारी वायूंमुळे होते.

0
Answer link
भूमी प्रदूषण:
भूमी प्रदूषण म्हणजे मानवी गतिविधींच्या माध्यमातून मातीमध्ये विषारी रसायने, कचरा आणि इतर हानिकारक घटकांचे मिश्रण होणे. यामुळे मातीची गुणवत्ता घटते आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो.
भूमी प्रदूषणाची कारणे:
- औद्योगिक कचरा
- शहरी कचरा
- रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर
- खनन आणि उत्खनन
भूमी प्रदूषणाचे परिणाम:
- मातीची सुपीकता कमी होणे
- पिकांचे उत्पादन घटणे
- जमिनीतील पाण्याचे प्रदूषण
- मानवी आरोग्यावर परिणाम
- पर्यावरणाचा ऱ्हास
भूमी प्रदूषण कमी करण्याचे उपाय:
- कचरा व्यवस्थापन सुधारणे
- रासायनिक खतांचा वापर कमी करणे
- नैसर्गिक खतांचा वापर करणे
- औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे
- जागरूकता वाढवणे