1 उत्तर
1
answers
मला 10000 रु पर्यंतचा प्रिंटर घ्यायचा आहे तरी कोणत्या कंपनीचा घ्यावा ?
6
Answer link
हे १०,००० पर्यंतचे बेस्ट असे ५ प्रिंटर खलील प्रमाणे,
*HP 410 Wireless Printer
*Epson EcoTank L3110 Printer
*Epson L360 Multi-Function Printer
*HP 310 All-in-One Printer
*Canon Pixma G3000 All-in-One Printer,
हे तुम्हला amazon वर ऑनलाईन सुद्धा मिळतील, तुम्ही वरील पैकी कोणताही घेऊ शकता,
ह्यातील hp 410 आणि canon pixma G3000 हा १०,९९९ किंमतीला आहे. पण जेव्हा amazon च्या ऑफर्स सुरू असतात तेव्हा तुम्हाला कमी सवलतीत मिळतील.
धन्यवाद।।