प्रवेश परीक्षा निकाल

शेकडा आणि शतमक म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

शेकडा आणि शतमक म्हणजे काय?

5
*🖊 Percentage आणि Percentile*

▪कालच MHT-CET चे निकाल Percentile मध्ये जाहीर झाले आहेत.
▪त्यामुळे बरेचसे पालक व विद्यार्थी Percentile हेच Percentage समजण्याची चूक करत आहेत.
▪परंतु Percentile मुळे आपल्याला त्या विद्यार्थ्यांची फक्त क्रमवारी (Rank) कळते, मात्र Percentile मुळे खरे गुण कळत नाहीत.
▪त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांचे 96 Percentile आहेत यांच्या अर्थ 100
विद्यार्थी CET परिक्षेस बसले असतील तर या विद्यार्थ्यांचा क्रमांक 5 वा आहे.
▪यंदाच्या CET मध्ये PCM विषय घेऊन 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी बसले होते.
▪समजा, एखाद्या विद्यार्थ्यांचे 96 Percentile आहेत.त्याची आता च्या CET मधील Rank खालील प्रमाणे
काढा.
*▪Rank = { [100 - 96] ÷ 100 } × 276166 +1 = 11047*
म्हणजेच महाराष्ट्र मध्ये त्याची Rank ही 11047 वी आहे. त्यानुसार त्यास इंजीनियरिंग कॉलेज मध्ये अॅडमिशन मिळणार आहे.
▪तेव्हा Percentile बद्दल गैर समज टाळावा.
उत्तर लिहिले · 5/6/2019
कर्म · 569225
0

शेकडा आणि शतमक हे दोन्ही शब्द एकाच गोष्टीसाठी वापरले जातात - शंभर भागांमध्ये विभागणी करून त्यापैकी किती भाग घेतले आहेत हे दर्शवणारी संख्या.

गणितामध्ये, शेकडा किंवा शतमक (इंग्रजीमध्ये Percentage) म्हणजे एखाद्या गोष्टीची १०० भागांमध्ये विभागणी करून त्यापैकी किती भाग निवडले आहेत हे दर्शवणारे प्रमाण.

उदाहरणार्थ:

  • जर तुम्ही १०० रुपयांची वस्तू खरेदी केली आणि त्यावर तुम्हाला १० रुपये सूट मिळाली, तर तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला १०% सूट मिळाली.
  • एखाद्या परीक्षेत तुम्हाला १०० पैकी ८० गुण मिळाले, तर तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला ८०% गुण मिळाले.

शेकडा हे गणित, अर्थशास्त्र, आकडेवारी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

शेकडा चिन्हाने (%) दर्शविला जातो.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 860

Related Questions

वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
डोंगराच्या बाजूने आवरून मारून टिंब टिंब कब्रिस्तान प्रवेश केला?
विद्यार्थी या नात्याने या शिबिरात प्रवेश घेण्यासंबंधी व्यक्तीला विनंती पत्र कसे लिहावे?
काबुल आणि पंजाबमध्ये प्रवेश करून मेगॅस्थेनिस कुठे पोहोचला?
प्र. अ-स्तमानील घटकांच्या ब-रसमातील घटकांबरोबर योग्य जोड्या लावा?
नवीन भागीदारांना प्रवेश का दिला जातो?