इंदुरीकर महाराज

किर्तनकार इंदुरीकर महाराजाचे गावी किर्तन आणायचे आहे तर त्यासाठी काय करावे लागेल व खर्च किती येईल?

2 उत्तरे
2 answers

किर्तनकार इंदुरीकर महाराजाचे गावी किर्तन आणायचे आहे तर त्यासाठी काय करावे लागेल व खर्च किती येईल?

14
ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर 

सर्वाना कळवण्यात येते की महाराजांचे कीर्तन ठेवायचे असल्यास खालील नंबर
9822629344 , 7527559191 , 9604257933
या वर संपर्क साधावा तसेच वेगवेळ्या ठिकाणावरून येण्याचा स्थाइक पत्ता. (संगमनेर ओझर) मु. ओझर , संगमनेर , आळेफाटा , पुणेकरांसाठी | मु. ओझर , संगमनेर, नाशिककरांसाठी | मु. ओझर , संगमनेर , अहमदनगरकरांसाठी )
कायमचा पत्ता मु.इंदुरी ता. अकोले, जि.अहमदनगर

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर

आपल्या विनोदाच्या जोरावर समाजप्रबोधन करत  नुसत महाराष्ट्रतच नव्हे तर भारतभर आपल्या किर्तनकार म्हणून  आपला वेगळा ठसा ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांही उमटवला आहे. त्याच बरोबर इंदोरी गावचे नावही आपल्या कर्तुत्वावर मोठे केले आशा समाज प्रबोधनकरास माझाकडून मानाचा मुजरा….



उत्तर लिहिले · 26/2/2019
कर्म · 29320
1
किर्तनकार इंदुरीकर महाराजाचे गावी किर्तन आणायचे आहे तर त्यासाठी काय करावे लागेल व खर्च किती येईल? 30000te 400000
उत्तर लिहिले · 24/1/2020
कर्म · 2770

Related Questions

इंदुरीकर महाराज महिलावर टिका का करतात?