1 उत्तर
1
answers
NEET परिक्षेसाठी 12 वीला कमीत कमी किती टक्के मार्क लागतात ?
3
Answer link
तुम्ही १२वी ची परीक्षा पास झाले पाहिजे बघा. व PCB म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांच्या समूहाला मिळून खालीलप्रमाणे गुण मिळाले पाहिजे.
खुला वर्ग - ५०% पेक्षा जास्त
SC/ST/OBC(अपंगांसहित) - ४०% पेक्षा जास्त
खुला वर्ग, व अपंग - ४५% पेक्षा जास्त