शब्दाचा अर्थ

रोहिणी या नावाचा अर्थ काय?

3 उत्तरे
3 answers

रोहिणी या नावाचा अर्थ काय?

5
रोहिणी या शब्दाशी संबंधित खालील उल्लेख आहेत:

रोहिणी (अभिनेत्री) - एक तमिळ चित्रपट अभिनेत्री.

रोहिणी (उपग्रह) - भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांतर्गत भारताने सोडलेला एक कृत्रिम उपग्रह.

रोहिणी (नस) - मानवी शरीरातील शुद्ध रक्तवाहिनी

रोहिणी (नक्षत्र) - सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र.

रोहिणी (महाभारत) - महाभारतातील एक व्यक्तिरेखा.

रोहिणी भाटे - एक मराठी कथक-नर्तिका.

रोहिणी (मासिक) - एक मराठी मासिक.

रोहिणी (वनस्पती) - एका वनस्पतीचे नाव.

रोहिणी सालियन - एक वकील

रोहिणी हट्टंगडी - संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेती तसेच मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री.

उत्तर लिहिले · 18/10/2018
कर्म · 123540
1
रोहिणी हे एका नक्षत्राचं नाव आहे, तसंच काही पुराणकथांमध्ये असाही उल्लेख आहे की एका राजाला २७ राजकन्या होत्या, त्यांच्या नावावरून २७ नक्षत्रांची नावे पडली आहेत व त्यांचा विवाह चंद्राशी झाला. यात रोहिणी खूप सुंदर व कुशल होती व ती चंद्राला अतिप्रिय होती.
उत्तर लिहिले · 1/11/2018
कर्म · 18160
0

रोहिणी या नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

  • लाल: रोहिणी म्हणजे लाल रंगाची किंवा लाल रंगासारखी.
  • तारा: रोहिणी हे एक प्रसिद्ध नक्षत्र आहे, जे भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे मानले जाते.
  • वृद्धी: रोहिणी म्हणजे वाढणारी किंवा विकास होणारी.
  • चमकदार: रोहिणी म्हणजे तेजस्वी किंवा प्रकाशमान.
  • एका नदीचे नाव: रोहिणी नावाची एक नदी देखील आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. babynamesdirect.com: babynamesdirect.com
  2. indian-baby-names.com: indian-baby-names.com
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?