शब्दाचा अर्थ

वाङ्‍‍मय म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

वाङ्‍‍मय म्हणजे काय?

8
     प्रश्‍न विचारल्यास क्वचितच कोणाला याचे उत्तर येईल. अगदी #Ruparelआणि #Ruia (पुणेकरांच्या अतुल्य ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही) च्या मराठी वाङ्मय मंडळातील सभासदांना सुद्धा याचं उत्तर माहित नसेल.
     तर… मराठी वाङ्मय म्हणजे आपल्या #मारlish भाषेत #मराठी_Literature होय.
     मराठी साहित्याबद्दल लिहीणारी तशी मी कुणीच नाही. Already बर्‍याच थोर माणसांनी त्यात आप-आपला वाटा दिला आहे. मी ही ते सर्व अजून वाचू शकले नाही आहे पण वाचायची उत्सुकता आणि ईच्छा, दोन्ही आहेत.
     हल्लीच्या generation ला english literature बद्दल बरच ज्ञान आहे. ते चांगलेच आहे.  पण आपल्या साहित्य आणि संस्कृती बद्दल अज्ञात राहून कसे चालेल. हल्लीची मुलं बर्‍याच इंग्रजी लेखकांना त्यांच्या लेखन पद्धतीवरुन चटकन ओळखतात. पण मराठी साहित्यिकांचे photo सुद्धा त्यांना ओळखता येत नाहीत.
कुसुमाग्रज, पु.ल ही नावे या मुलांना फक्त ऐकून माहित असतात. ईतकं दुर्लक्ष करण्या ईतकं नक्कीच वाईट नाही आपलं मराठी वाङ्मय. At least अवघड शब्दांचा अर्थ कळायला dictionary तरी वपरावी नाही लागणार.  फक्त एकदा वाचून पाहा, तुम्हाला नक्की आवडेल. खात्री आहे मला.  🙂
उत्तर लिहिले · 5/9/2018
कर्म · 115390
0

वाङ्‍मय म्हणजे काय:

वाङ्‍मय म्हणजे भाषेच्या माध्यमातून केलेले लेखन. यात साहित्य, कला, विचार आणि कल्पना व्यक्त केल्या जातात. वाङ्मय अनेक प्रकारांमध्ये विभागले जाते, जसे:

  • कविता: लयबद्ध शब्दांचा वापर करून भावना व्यक्त करणे.
  • कथा/कादंबरी: काल्पनिक किंवा वास्तविक घटनांवर आधारित लेखन.
  • नाटक: संवादांच्या माध्यमातून कथा सादर करणे.
  • लेख: माहिती, विचार आणि विश्लेषण देणारे लेखन.

वाङ्मय हे समाजाचे प्रतिबिंब असते. त्या त्या वेळच्या समाजाची परिस्थिती, विचार आणि संस्कृती वाङ्मयातून दिसून येते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 840

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?