2 उत्तरे
2
answers
टी सी काढण्यासाठी अर्ज कसा लिहायचा?
23
Answer link
दिनांक -
प्रति,
मा.प्राचार्य,
..... महाविद्यालय,
.....
विषय - टि.सी. दाखला मिळणेबाबत...
अर्जदार - ......
मा.महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून मी सविनय सादर करतो की, मी आपले महाविद्यालयामध्ये .. शाखेतील या वर्गात शिक्षण घेत आहे. माझे वडील हे शासकीय नोकरीस असून त्यांची बदली ... या जिल्ह्यात झालेली आहे.त्यामुळे मी व माझे आईवडील असे आम्ही सर्वजण त्याठिकाणी राहणेस जाणार आहे. त्यामुळे मला माझे यापुढील शिक्षण आपले महाविद्यालयामध्ये घेणे गैरसोईचे होणार आहे. त्याकरिता मला ... येथील महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. तरी आपले विद्यालयातून टि.सी.दाखला मिळावा ही नम्र विनंती आहे.
आपला कृपाभिलाषी,

0
Answer link
टी सी साठी अर्ज | शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबत अर्ज | TC Sathi Arj | Application For TC in Marathi
टी सी साठी अर्ज PDF| शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबत अर्ज PDF डाउनलोड करा