1 उत्तर
1
answers
कष्ट केल्यानंतर इच्छा पूर्ण होते का,?
15
Answer link
अवाजवी इच्छा असेल तर म्हणजे गाढवासारखे कष्ट करून मुकेश अंबानीप्रमाणे करोडपती बनण्याची इच्छा कोणी बाळगली तर पूर्ण होणे शक्य नाही.त्याऐवजी काबाडकष्ट करून दोन पैसे गाठीला बांधण्याची इच्छा कोणी बाळगली तर ती पूर्ण होऊ शकते.कष्ट शारिरीक असोत वा बौद्धिक असोत, कष्ट योग्य दिशेने केलेले हवेत, कष्टाला नशीबाची जोड हवी.