शब्दाचा अर्थ
सात्विक म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
सात्विक म्हणजे काय?
6
Answer link
सत्वाचा अंगिकार करणारा सात्विक असतो.
आता सत्व म्हणजे काय तर त्रिगुणांपैकी एक गुण आहे.
रज , तम , सत्व हे त्रिगुण आहेत .
रज :
रज म्हणजे अगदी मौजेत राहणे आवडते, खाणे पिणे सगळे मजेशीर , राजेशाही, ऐश आराम जास्त आवडतो;
असे गुण अंगी असणाऱ्याला राजस म्हणतात
तम :
तम म्हणजे अंगी राग , क्रोध, नको ते खाणे पिणे ,नको तिथे जाणे, पर स्त्री गमन, व्यसन करणे , लोभीपणा, स्वार्थी यांसारखे गुण अंगी असणाऱ्याला तामस म्हणतात.
सत्व :
सत्व म्हणजे मनात सर्वांबद्दल अपार प्रेम, भूतदया, सतत इतरांना मदतीची भावना, सर्वांविषयी कळवळा , यथायोग्य आहार ,यथायोग्य विहार,निस्वार्थता,निरपेक्षता, भगवद्भक्तीमध्ये आवड,दिखाऊ भक्तीपेक्षा भगवंताला मान्य असणारी ,मनोभावे भक्ती ,सदगुरू वचनावर विश्वास यांसारखे गुण असणाऱ्याला सात्विक म्हणतात.
🙏जय हरि🙏

0
Answer link
सात्विक या शब्दाचा अर्थ शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असा होतो.
सात्विक (Sattvic) हा शब्द संस्कृत 'सत्व' (Sattva) या शब्दापासून आला आहे. सत्व म्हणजे 'अस्तित्व', 'सच्चाई', 'शुद्धता' आणि 'सकारात्मकता'.
सात्विक गोष्टींमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- सात्विक आहार: फळे, भाज्या, नट्स आणि संपूर्ण धान्य.
- सात्विक विचार: सकारात्मक आणि रचनात्मक विचार.
- सात्विक आचरण: प्रामाणिकपणा, अहिंसा आणि करुणा.
सात्विक जीवनशैली आपल्याला शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी ठेवण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: