शब्दाचा अर्थ

मोहताज म्हणजे काय?

4 उत्तरे
4 answers

मोहताज म्हणजे काय?

4
मोहताज हा मूळचा फारसी शब्द आहे ,मराठीत ही तो मूळ अर्थाने वापरला जातो.
एखाद्याचा मोहताज असणे म्हणजे त्याच्यावर अवलंबून असणे. साधारणतः 'अमुक एक करायला मी तुझा मोहताज नाही आहे' अशा प्रकारे हा शब्द वापरतात.
उत्तर लिहिले · 8/3/2018
कर्म · 99520
3
Meaning of मोहताज in Hindi

जिसे किसी चीज या बात की विशेष अपेक्षा हो,और इसीलिए जो औरों पर निर्भर रहता अथवा उनका मुँह ताकत हो।(अपाहिज) जिसे दूसरे की सहायता की आवश्यकता हो।
उदाहरण और उपयोग

Example and Usage of मोहताज in sentences

Examples and usage of मोहताज in prose and poetry

मोहताज (Word) वाक्यांश का उपयोग आलेख/ गद्य में

"रोज तीन करोड़ लोगों को दान देता था, पर अब कौड़ी-कौड़ी के लिए मोहताज हूं।"

- मोहताज शब्द का उपयोग मुरलीधर जगताप ने अपनी कहानी चार मित्र इस प्रकार किया है.

"असली सौदर्य बनाव-सिंगार का मोहताज नहीं होता।"

- मोहताज शब्द का उपयोग प्रेमचंद ने अपनी कहानी विक्रमादित्य का तेग़ा इस प्रकार किया है.

Usage of "मोहताज": Examples from famous English Poetry

मोहताज (Word) शब्द का उपयोग कविता/ पद्य में

"कुछ अवशेषऔरकुछ होगाअभी शेषवक्तकिसी कीदया या कृपाका मोहताज नहीं ।"

"कुछ अवशेषऔरकुछ होगाअभी शेषवक्तकिसी कीदया या कृपाका मोहताज नहीं ।" मोहताज" शब्द का उपयोग आदेश कुमार पंकज ने अपनी कविता . में इस प्रकार किया है.
उत्तर लिहिले · 8/3/2018
कर्म · 5350
0

मोहताज या शब्दाचा अर्थ गरजू किंवा परावलंबी असा होतो.

जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आणि त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असते, तेव्हा त्या व्यक्तीला मोहताज म्हणतात.

उदाहरणार्थ:

  • आर्थिक अडचणींमुळे तो आपल्या कुटुंबावर मोहताज आहे.
  • वृद्धापकाळामुळे आई-वडील मुलांवर मोहताज असतात.

या शब्दाचा उपयोग सहसा नकारात्मक अर्थाने केला जातो,dependency दर्शवण्यासाठी.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 840

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?