शब्दाचा अर्थ
हयात असणे व हयात नसणे म्हणजे काय?
3 उत्तरे
3
answers
हयात असणे व हयात नसणे म्हणजे काय?
4
Answer link
माझ्या माहितीनुसार हयात असणे म्हणजे जिवंत असणे व हयात नसणे म्हणजे (मृत्यू)झालेला)
★हयात म्हणजे जीवन असा ही एक अर्थ निघतो.
*काही वेळा असं म्हटलं जातं की,"माझ्या हयातीत माझ्याकडून एकही गुन्हा झालेला नाही".
●पेन्शन योजना साठी हयात असल्याचा दाखला सादर करावा लागतो.
★हयात म्हणजे जीवन असा ही एक अर्थ निघतो.
*काही वेळा असं म्हटलं जातं की,"माझ्या हयातीत माझ्याकडून एकही गुन्हा झालेला नाही".
●पेन्शन योजना साठी हयात असल्याचा दाखला सादर करावा लागतो.
0
Answer link
हयात असणे म्हणजे जिवंत असणे, जीवन असणे, श्वास घेणे, हालचाल करणे, वाढणे आणि पुनरुत्पादन करण्याची क्षमता असणे.
हयात नसणे म्हणजे मृत असणे, जीवन नसणे, श्वास न घेणे, हालचाल न करणे, वाढण्याची किंवा पुनरुत्पादन करण्याची क्षमता नसणे.
उदाहरण:
- हयात असणे: माणूस, प्राणी, वनस्पती
- हयात नसणे: दगड, पाणी, हवा