शब्दाचा अर्थ
वाढदिवस म्हणजे काय?
3 उत्तरे
3
answers
वाढदिवस म्हणजे काय?
4
Answer link
आपण वाढदिवस का साजरा करतो?
सिरीअसली का साजरा करतो आपण
आपल्याच जन्मदिवसाचा सोहळा?
करतो तर करतो .. ईतरांनीही त्यात सामील व्हावे, आपले अभिनंदन कौतुक करावे अशी अपेक्षा का करतो?
लग्नाचा वाढदिवस साजरा करणे समजू शकतो.
आणखी एक वर्ष लग्न टिकवले, आणखी एका वर्षाचा संसार झाला..
पण असा काय तीर मारला आपण, एखाद्या अमुक तमुक दिवशी जन्म घेऊन?
आणि त्या दिवसाला आज अमुकतमुक वर्षे होऊन..
बस्स जगलो एवढेच !
ते तर किडे मुंग्याही जगतातच की..
फरक ईतकाच,
ते किड्यामुंग्यांसारखे जगतात आणि आपण माणसांसारखे जगतो.
बास्स !
पण मुळात कधी कुठे केव्हा कसे जन्मावे हे आपल्या हातात असते का...
करायचेच झाल्यास आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडीलांचे अभिनंदन करणे जास्त योग्य नाही का..
शेवटी त्यांचेच तर प्रॉडक्ट एक वर्ष आणखी टिकले असते.
आता साजरा करणे आले म्हणजे पार्टी आली. केक आला. दारू आली.
जमलेच तर नाच आणि धिंगाणा आला.
या सर्वाचे फेसबूकवर फोटो टाकून त्यावर आणखी शेकडो लोकांचे कौतुकाचे आणि अभिनंदनाचे पोस्ट मिळवणे आले...
झालेय माझेही हे सारे करून..
मग एके वर्षी मी फेसबूकची सेटींग चेंज केली.
माझा वाढदिवस मी सोडून कोणालाच दिसणार नाही याची खात्री केली.
आणि मग त्या दिवशी मला समजले..
मी सोडून माझ्या बर्थ डे बद्दल कोणालाच पडली नव्हती ..
अगदी कोणालाच पडली नव्हती..
नॉट ए सिंगल विश .. ब्लडी नॉट ए सिंगल विश ..
दुसऱ्या दिवशी मी फेसबूक अकाऊंट डिएक्टीवेट केले ..
हे सगळे मला आजच का आठवले..
कारण पुढच्याच आठवड्यात माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे..
आणि तिची अशी अपेक्षा आहे की मी त्या दिवशी सुट्टी टाकावी.. जे मला वर्कलोडमुळे जमणे अवघड आहे !
काय सांगू आता बॉसला..
ऑफिसच्या मिटींग पेक्षा माझी आजची डेटींग महत्वाची आहे.
जिच्याबरोबर सेटींग झालीय ती महत्वाची आहे.
एवढी हिंमत कदाचित होणार नाही सांगायची ..
पण ऑफिसला दांडी जरूर मारणार ..
उडत गेले ऑफिस आणि तेल लावत गेला बॉस,
तिच्यासाठी मी एवढे जरूर करणार ..
का माहितेय ..
कारण बदललेल्या फेसबूक सेटींगला चकवून, ठिक आदल्या रात्री बारा वाजता, माझा जन्म दिवस उजाडल्या उजाडल्याच.. त्याचे सार्थक करायला..

आता .. बर्याच लोकांना वाटते की जन्मदिवस साजरा करणे हा काही उपयोग नाही परंतु ते सत्य नाही.
आपण आपल्या मनाला स्मरण करून घेण्यासाठी जन्मदिवस साजरा केला पाहिजे की हा दिवस म्हणजे जेव्हा आम्ही अशा अद्भुत पालक, भावंडे, नातेवाईक, मित्र, राष्ट्रा इ.
तसेच आम्हाला स्मरण करून देणं की आम्ही वाढत आहोत ... आम्ही जीवनातील दुःख, आनंद आणि या सांसारिक जीवनाबद्दल जाणून घेण्यास वाढत आहोत. आम्ही आव्हानांसाठी तयार असले पाहिजे.
शेवटचे परंतु किमान नाही, हे आपल्याला स्मरण करून देण्यासाठी आम्ही आणखी एक वर्ष सुखाने आणि यशस्वीरित्या पार केली. साजरा करण्याचे एक अद्भुत कारण आहे तसेच हे जाणून घ्यावे की एक वर्ष आपल्या या जगात मर्यादित राहण्यापासून दूर नेले गेले आहे ... म्हणून आपण जे काही हवे ते करायला पाहिजे, पूर्णतः जीवन जगूया.
तर, वाढदिवस साजरा करावा.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जे वाचत आहे त्याच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !!😊😊
0
Answer link
वाढदिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्माचा दिवस. हा दिवस दरवर्षी त्याच तारखेला येतो आणि तो दिवस साजरा केला जातो. वाढदिवस हा आनंद आणि उत्साहाचा दिवस असतो.
वाढदिवसाचे महत्त्व:
- हा दिवस आपल्या जीवनातील महत्वाचा दिवस आहे.
- आपण या दिवशी मागील वर्षात काय केले याचा विचार करतो आणि पुढील वर्षासाठी नवीन ध्येये निश्चित करतो.
- कुटुंब आणि मित्र एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात.
- आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देण्याची आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची संधी मिळते.
वाढदिवस साजरा करण्याची पद्धत:
- केक कापणे
- मेणबत्त्या विझवणे
- गाणी गाणे
- मित्र आणि कुटुंबियांसोबत पार्टी करणे
- दानधर्म करणे
टीप: वाढदिवस साजरा करण्याची पद्धत व्यक्तीनुसार बदलते.