मुले

अ वरून मुलींची नावे कोणती?

5 उत्तरे
5 answers

अ वरून मुलींची नावे कोणती?

4
मी तुम्हाला अ आद्याअक्षरावरून नावे सुचवतो आणि त्याचा सोबत त्या नावचा अर्थ ही सांगतो.
अचला - स्थिर  ,
अजिता - अजिंक्य,
अतिशा - पुष्कळ ,
अतुला - तुलना नाही असे
अधिश्री - मुख्य  ,अनंका - असंख्य
अनिषा - निरंतर सतत,
अनुराधा - विशाखा नक्षत्रानंतरचे
नक्षत्र
अपूर्वा - असामान्य , अभया - निडर
अक्षता - अविनाशी  ,अमृता - अमर
अभिज्ञा - अनुप्रिया
अनुश्री - अमिषा - निष्कपटी
अनिका - मधुर  ,अमेया - असीम श्रध्दा
अमोली - मौल्यवान   
अयुता - दहा हजारांची
संख्या
अर्चना - पूजा
अर्चिता - पूजा
अर्निका - पाणी
अमृता - अमर
अम्रिषा - अमर   अर्जिता - विनवणी
अर्वा - गती    अलिनी - भ्रमर
अल्पना - थोडे    अल्पा - थोडे
अवनी - पृथ्वी    अखिला - संपूर्ण
अग्रजा - मुख्य, कळस   अशनी - वीज
अंकीता/अंकीशा - संख्या  
अश्विनी - पहिले नक्षत्र
अश्मा - पहाड    अस्मिता - अभिमान
अंचला - पदर     अवनिका - पृथ्वी
अवंती/अवंतिका - उज्जैन नगरी     अंजना/अंजूषा - काजळ
अंजली - ओंजळ
अनघा - पापरहित, निष्पाप
मी सांगीतलेली नावे आणि त्याचे अर्थ नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील.
         ****धन्यवाद ****
उत्तर लिहिले · 23/1/2018
कर्म · 11700
3
अचला, अधिश्री, अंजली, आरती, अपूर्वा, अक्षता, अक्षदा, अभिज्ञा, अनुश्री, अनिता, अंकिता, आमोली, अबोली, अर्चना, अर्निका, अर्चा, अल्पना, अवनी, आर्ची, अनु, अवंती, अचल, आरुणी, आकांक्षा, आख्या, आराधना, आयुशी, आसावरी, अर्पिता, अंजू, आरोही, आदिती, अस्मिता, अरुंधती, अरिशा, आर्या, आयुरी, आर्पी.

.
उत्तर लिहिले · 11/7/2020
कर्म · 13290
0
अ अक्षरावरून सुरू होणाऱ्या काही मुलींची नावे खालील प्रमाणे:

  • अदिती
  • अद्विका
  • अनन्या
  • अमृता
  • अपेक्षा
  • अंजली
  • आरती
  • अवनी
  • अवनि
  • अश्मी
  • अद्वैता
  • अंबिका

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 860

Related Questions

ऑनलाईन क्लासेस अधिक आकर्षक होण्यासाठी आणि संपूर्ण देशातील मुलांना ते उपलब्ध करून देता यावेत यासाठी ५ सूचना कशा सुचवाल?
आरटीई मध्ये प्रवेश घेताना जातीचा दाखला कुणाचा लागतो? पालकांचा की मुलांचा?
मुलांचे जन्मताच वजन कमी असणे यासाठी कोणता घटक कारणीभूत आहे?
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या अडीच पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती?
वडिलांचे आजचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या ३ पटीने ३ ने जास्त आहे. ३ वर्षानंतर वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या २ पटीने १० ने जास्त आहे, तर वडिलांचे आजचे वय किती?
नवीन जन्मलेल्या मुलांचे रास नाव कसे पहावे?
१९८१ साली आईने मुलांना न विचारता शेती विकली तर काय करता येईल?